घनसांवगि (प्रतीनिधी)
      आज दि 21 बुधवार रोजी जालना जिल्ह्यातील घनसांवगि तालूक्यातील लींबी येथील रहीवाशि होते त्याचे अंदाजे वय 65 वर्ष होते त्यांचे दिर्घ आजाराने आज पाहाटे.निधन झाले  
      ते जनसंघ ते भाजप आसा त्यांचा प्रवास होते ते युवामोर्चा जिल्हाध्यक्ष,भाजप चे तालूका सरचिटणिस,भाजपा जिल्हाध्यक्ष ते काही काळ परीवाहन मंडळाचे संचालक सुध्दा होते त्यांच्या जाण्याने जिल्हाभाजपात मोठ पोकळी निर्माण झाली आहे
कठीण प्रसंगात मार्गदर्शन करणारा आणि पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप काका तौर. राजकारणात असो ही कौटुंबिक बाबीत असो दिलीप काका यांचे मार्गदर्शन मला नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे

पक्षात काम करत असताना पक्षाची शिस्त कशा पद्धतीने काम करावं या सर्व बाबतीत दिलीप काकांचं मार्गदर्शन आम्हाला वारंवार मिळालो कधी समजून सांगून तर कधी रागावून एखादी गोष्ट आमच्याकडून करून घेण्याची पद्धत ती उणीव आम्हाला नक्कीच जाणवेल.

व्यक्तिशः माझ्याकडून व माझ्या मोरे पाटील परिवाराकडून दिलीप काका यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तौर कुटुंबीयांना हे संकट पेलण्याची ताकद ईश्वर देवो ही प्रार्थना

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश