माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकर स्वास्थ लाभावे या करीता देवीला होम हावन करून साकडे
घनसांवगि(प्रतीनिधी)महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते मा.देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे त्यांनी कोरोनवर लवकरात लवकर मात करून जनतेच्या सेवेसाठी व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकर बरे व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवी दहेगाव येथील रेणुका देवी संस्थान येथे होम हवन करून साकडे घालण्यात आले यावेळी उपस्थित भाजपा अ.जा. मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव दादा जाधव,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पांढरे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश ढोणे,भाजप अ.जा.मोर्चा तालुकाध्यक्ष रामदास भालेराव,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामेश्वर सोळंके,भाजपा प्रसिध्दी प्रमुख रामेश्वर गरड,अ.जा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटोळे,अ.जा.मोर्चा जिल्हा सरचिटणीस किरण गुढेकर,अ.जा मोर्चा अंबड तालुकाध्यक्ष सुहास साबळे, अ.जा मोर्चा जाफराबाद ता.अध्यक्ष प्रदीप जाधव,प्रसिध्दी प्रमुख सुनील शेंडगे,भाऊसाहेब देवडे,जगन्नाथ मुळे,अमोल काळे,संदीप काळे,डीगांबर धांडे,बूथवेल लालझरे,सुनील गुढेकर,विजय साबळे,दादाभाऊ म्हस्के,सचिन पाटोळे,युवराज जाधव,रामदास पूरुळे,अविनाश जाधव,पवन जाधव,उत्तम भालेराव आदि उपस्थित भाजपा कार्यकर्ते