मराठवाडा जनसंपर्क अधिकारी पदी अभिजित कोदंडे यांची नियुक्ती,मानवाधिकार सुरक्षा संघ जालना जिल्हाध्यक्षपदी धनंजय पोहेकर*,जालना जिल्हा मीडिया प्रभारी पदी सौ.मंजुषा काळे*,बदनापूर तालुकाध्यक्षपदी बिभीषण नन्नवरे


प्रतिनिधी 
मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपजी कंखर, उपाध्यक्ष गणेशजी डवरी,महासचिव गजानन इंगळे यांच्या सल्ल्याने  सचिव दिपेश पष्टे,सहसचिव गजेंद्र भिसे,  महाराष्ट्र प्रमुख अरुण पांडव आणि  महामंत्री अँड.राजू कासार, मराठवाडा अध्यक्ष अनिलजी  खंदारे  यांच्या मार्गदर्शनाने   मानवाधिकार सुरक्षा संघ मराठवाडा जनसंपर्क अधिकारी पदी अभिजीत कोदंडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच जालना जिल्हा मानवाधिकार सुरक्षा संघ जालना जिल्हाध्यक्षपदी धनंजय पोहेकर,   मीडिया प्रभारी पदी सौ.मंजुषा काळे व बदनापूर तालुकाध्यक्षपदी बिभीषण नन्नवरे यांची नियुक्ती करण्यात आली. 
या निवडी बद्दल परतूर, मंठा, बदनापूर  व जालना च्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.  नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात