वाहेगाव(श्रीष्टी) येथे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

श्रीष्टी(प्रतीनीधी) दि.7 रोजी वाहेगाव ( श्रीष्टी  )येथे 14व्या वित्त आयोगा अंतर्गत मा.आ.सुरेशकुमारजी जेथलिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्त युवा नेते नितीन  जेथलिया यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या 
   यावेळी  उपस्थित सरपंच ता.अध्यक्ष बाबासाहेब गाडगे, गटनेते बाबुराव हिवाळे, अशिष भैय्या जेथलिया, उपसरपंच विठ्ठलराव आघाव, गणेश ढवळे,पांडुरंग गाडगे,विकास झरेकर, सर्जेराव आघाव, वाल्मीक आघाव, भगवानराव आघाव, प्रविण आघाव, नारायण आघाव, महादेव आघाव,भगवान नांगरे, निवृत्ती आघाव,मोतिराम आघाव, किसनराव गाडगे, भगवान पोटे, अतुल आघाव, नितीन नांगरे,गौतम वाघमारे, संजय नांगरे,राजेभाऊ नांगरे,सतिष आघाव, सुभाष पांजगे, गणेशराव गाडगे इत्यादी उपस्थित होते...

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....