डाँ. आण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त परतूरात आभिवादन


 परतूर (प्रतिनिधी)
लोकशाहीर ,साहित्यसम्राट ,
डाँ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त परतूर येथील अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ,साठे नगर येथे अभिवादन करण्यात आले. यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले  डाँ.अण्णाभाऊ साठे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक बाबुराव हिवाळे ,पत्रकार दीपक हिवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानाभाऊ कासारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश हिवाळे, देवराव हिवाळे, अशोक दशरथ हिवाळे ,लक्ष्मण साठे, प्रकाश गायकवाड, गणेश गायकवाड, अरुण गायकवाड व किशोर धोञे उपस्थित होते.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात