परतूर वकील संघाची 2022 कार्यकारिणी जाहीर.


 परतूर(हनूमंत दंवडे) येथील वकील संघाची आज बैठक घेऊननिवडणूक घेण्यात आली या मधे  परतूर वकिल संघा च्या अध्यक्ष पदी अँड अर्जुन जी. चव्हाण तर वकील संघाच्या सचिव पदी अँड मनोज आर सोळंके व सहसचिव पदी अँड मुद्दसर देशमुख यांची निवड झाली
          .यावे‌‍‌‍‍ळी  सदरील अध्यक्ष पदासाठी ॲड. एम. पी. वेडेकर व ॲड. ए.जी. चव्हाण हे उभे होते  . ॲड ए. जी. चव्हाण हे  निवडून आले. तर सचिव पदावर ॲड एम. आर. सोळंके तर ग्रंथपाल म्हणून ॲड एम आय देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. या प्रंसगि परतूर बार कौन्सिल चे  अँड  .जवळेकर अँड बागल अँड दराडे अँड वशिम बरेखानी  अँड एमएम काजी अँड देशमुख अँड निंबूळकर ॲड राठोड ॲड  शेख अँड राऊत  ॲड चव्हाण अँड देशपांडे अँड राखे अँड.झेड.एन कादरी अँड मगर अँड काळे अँड डोल्हारकर अँड बेरगूडे अँड खरात अँड चिखले अँड डहाळे अँड पाईकराव अँड देशपांडे अँड श्रीमती पूरी अँड वैघ अँड मसलकर अँड दैठणकर अँड आढे अँड मस्के अँड राठोड आदि मेंबर उपस्थित होते 
निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून अँड ए.आर देशपांडे व अँड आर.बी.अंभुरे यांनी चोख काम बजावले
सर्व पदाधिकारी यांचे परतूर बार कौन्सिल च्या वतीने सत्कार करण्यात आला  व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार