मंठा नगर पंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकला

मंठा (सुभाष वायाळ) मंठा नगर पंचायात चा निकाल नूकताच जाहीर झाला असून शिवसेनाने या नगर पंचायत 12 जागावर वीजय मिळवून स्पष्ट बहूमत पटकावले आहे तर भाजप व कॉग्रेस प्रत्येकी दोन तर राष्ट्रवादी कॉग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले 
वीजयी उमेद्वावार खालील प्रमाणे
 प्रभाग क्रमांक एक विजयी उमेदवार शिवसेना अचित नाना बोराडे
प्रभाग क्रमांक तीन विजयी उमेदवार काँग्रेस शेख साजेद शेख जलील
 प्रभाग क्रमांक चार विजयी उमेदवार सौ नंदा उत्तमराव राठोड शिवसेना
प्रभाग क्रमांक दोन विजयी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस बाजमोहम्मद खान पठाण
 प्रभाग क्रमांक पाच विजयी उमेदवार दीपक आसाराम बोराडे शिवसेना
 प्रभाग क्रमांक सात विजयी उमेदवार छाया अरुण वाघमारे शिवसेना
प्रभाग क्रमांक 10 विजयी उमेदवार मीना सचिन बोराडे शिवसेना
प्रभाग क्र आकरा उबेद बागवान शिवसेना
प्रभाग क्रमांक आठ विजयी उमेदवार राजेश खंदारे काँग्रेस
 प्रभाग क्रमांक सहा विजयी उमेदवार एन डी दवणे भाजपा
प्रभाग क्रमांक 13 विजय उमेदवार मीरा बाळासाहेब बोराडे शिवसेना
प्रभाग क्रमांक 9 विजयी उमेदवार जे के कुरेशी शिवसेना
 प्रभाग क्रमांक 15 विजयी उमेदवार सरोजा प्रल्हादराव बोराडे शिवसेना
प्रभाग क्रमांक 12 विजयी उमेदवार वंदना वैजनाथ बोराडे शिवसेना
प्रभाग क्रमांक 17 विजयी उमेदवार विकास सूर्यवंशी शिवसेना
प्रभाग क्रमांक 14 विजयी उमेदवार सुषमा प्रदीप बोराडे शिवसेना
प्रभाग क्रमांक 16 विजयी उमेदवार जयश्री प्रसाद बोराडे भाजपा

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड