आम आदमी पार्टीच्या मंठा तालुका अध्यक्ष पदी जगदीश राठोड यांची नियुक्ती
मंठा सुभाष वायाळ
आम आदमी पार्टीचे मराठवाडा विभाग समिति संगठन मंत्री सुग्रीव मुंढे यांच्या हास्ते नियुक्ती देण्यात आली.
यावेळी मराठवाडा सचिव अनिल ढवळे, मराठवाडा सोशल मीडिया ॲड. योगेश गुल्लापेल्ली आणि जालना जिल्हा कमिटी चे जिल्हा अध्यक्ष संजोग हिवाळे, जिल्हा संगठन मंत्री प्र. सुभाष देठे सर यांच्या मार्गदर्शन खाली पार पडण्यात आली आहे. जगदिश राठोड यांना मंठा तालुका अध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली. या बैठकीत होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगर पालिका, नगर परिषदाच्या निडणुकांबाबत सूचना देण्यात आल्या या वेळी उमेश राठोड, एड. सुनिल इंगळे, बाळु सदावर्ते, आत्माराम राठोड, दत्ता राठोड, श्रीहरी राठोड यांची उपस्थिति होती.