नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या सूचनेनुसार परतुर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका संदर्भात जबाबदारी देण्यात आली-अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार

 परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
       परतूर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका संदर्भात नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या सूचनेनुसार तालूक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद संपर्कप्रमुख म्हणून नीयूक्त्या करण्यत आल्या आहे
       कोकाटे हदगाव सर्कल शिवाजी  सवणे जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पार्टी जालना वाटुर जिल्हा परिषद सर्कल संपर्क प्रमुख अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना सातोना सर्कल फिरोज शेख गुलाब शेख प्रहार अपंग संघटना श्रीष्टी सर्कल हनुमान गुंजाळ युवक तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष आष्टी सर्कल ज्ञानेश्वर आडे तालुका अध्यक्ष प्रहार संघटना पाटोदा सर्कल आबासाहेब भुम्बर प्रहार अपंग संघटना परतुर नगरपरिषद शहर माऊली कदम तालुका उपाध्यक्ष प्रहार संघटना या सर्व नियुक्त्या प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष वैजनाथ ढवळे यांनी केल्या आहेत तसेच या नियुक्त्यामध्ये नामदार बच्चुभाऊ यांचे कार्य गावागावात व घराघरात पोहोचण्यासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक सर्कल मध्ये गावात जाऊन माहिती देण्यात यावी असे म्हटले आहे

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले