गुलाबराव मुक्कादम यांचे निधन

परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे
तालुक्यातील दैठना बू येथील गुलाबराव किसनराव मुकादम वय ५८ वर्ष यांचे दि १४ ऑगस्ट रोजी रविवारी पहाटे साडेतीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातू, असा परिवार आहे.

Comments