भाजयुवा मोर्चा व बंजारा ब्रिगेड कडून एकनाथ खडसे चा निषेध
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
परतूर तालुक्यातील श्रीष्टी तांडा येथे राष्ट्रवादी चे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव च्या सभेमध्ये बंजारा समाज बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे की बंजारा समाज २किलो मटण व एक दारू ची बाटली मधे विकले जातात असे वक्तव्य करून एकनाथ खडसे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील बंजारा समाजाचा आपमन केला
बंजारा समाजाबद्दल जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल एकनाथ खडसे यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल बंजारा समाजाकडून या वक्तव्याचा निषेध व्यक्त होत आहे व याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल एकनाथ खडसे यांनी संपूर्ण महाराष्ट्राची व बंजारा समाजाची माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल या वेळी एकनाथ खडसे यांच्या विरोधात मुर्दाबाद चे नारे देण्यात आले या वेळी युवा नेते अर्जुन राठोड ,पत्रकार कैलास चव्हाण,नितीन राठोड,अजय चव्हाण , महेश राठोड,राहुल राठोड,उमेश राठोड, हे सर्व जण उपस्थित होते
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल
अर्जुन राठोड युवा नेते युवा मोर्चा
Comments
Post a Comment