पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लक्ष्मण नवले यांना सर्वाधिक मतांनी विजयी करा:- सचिन खरात,स्व.विनायकरावजी मेटे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लक्ष्मण नवले यांना प्रथम क्रमांकाची पसंती द्या :-सचिन खरात


 परतुर (प्रतिनिधी) कैलाश चव्हाण 
डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आधिसभा (सिनेट) निवडणूक 2022 साठी एकूण दहा जागेपैकी पाच जागा खुल्या वर्गासाठी आरक्षीत आहेत.*परिवर्तन पॅनलचे श्री. लक्ष्मण उत्तम नवले यांनी खुल्या वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे
       .पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे *शिवसंग्राम चे उमेदवार लक्ष्मण उत्तम नवले* हे विद्यापीठाशी निगडित अडीअडचणीत बाबतीत सदैव तत्पर असून स्व.विनायकराव मेटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांचे हित बघितलेला आहे मेटे साहेबांच्या माध्यमातून सदैव विद्यापीठाचे प्रश्न व विद्यार्थीच्या अडचणी ते सोडवण्याचा काम केलेला आहे त्याच प्रमाणे काम करत आहेत *परिवर्तन पॅनलचे समन्वयक खंदारे सर* यांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या प्रवर्गातून सर्व समाजातील विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन सर्व विद्यार्थ्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न ते सदैर करत आले आहेत. विद्यार्थ्यांची हालाखीची परिस्थिती त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी *मतदार बंधू बहिणींनो प्रा. लक्ष्मण उत्तमराव नवले यांना पहिल्या पसंतीचे मतदान देऊन त्यांच्या पाठीमागे उभे राहावे असे आव्हान सचिन खरात यांनी केले आहे*

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले