सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तळणी येथे दिनदर्शीकेचे प्रकाशन



तळणी रवी पाटिल
       येथील मंठा को ऑप बँकेचे चेअरमन नितीन सरकटे याच्या पूढाकाराने दिनदर्शीकेचे वितरण करण्यात आले नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह भ प विष्णू महाराज बादाड याच्या शुभहस्ते या दिनदर्शीकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थीताना मार्गदर्शन करते वेळी बादाङ महाराज म्हणाले की ग्रामीन भागात आजही दिनदर्शी केला अनन्यसाधारण महत्व आहे नितीन सरकटे  विनामूल्य दिनदर्शीका सर्व तळणी ग्रामस्थाना उपलब्ध करून देत असून हा स्तू त्य उपक्रम असून सामाजीक बांधीलकी जोपासण्याचा हा एक छोटा प्रयत्न असून यापूढे ही असेच छोटे उपक्रम राबवणार असल्याचे नितीन सरकटे यानी सांगीतले 
      यावेळी सरपंच गौतम सदावर्त शरद पाटील गजानन देशमुख दारांसिग च०हाण विश्वनाथ दादा भगवान देशमूख नारायण सरकटे राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर सरकटे अरविद भावसार जगनाथ भावसार व सर्व व्यापारी ग्रामस्थ उपस्थीत होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत