वाटुर येथे श्री देवीदास राठोड यांचा सत्कार...!
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
हिंगोली दौऱ्यावर जात असताना वाटुर फाटा येथे शुभम आढे यांच्या घरी नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष मा.देविदास भाऊ राठोड यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
यावेळी राजू वायाळ , माधवभैय्या जनकवार, .डाॅ.शरद पालवे, माणिकराव आढे,Adv.नागेश आढे,शुभम आढे गजानन जाधव नितीन चव्हाण, रवी जाध्व व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.