सचिन राठोड यांची भाजपा सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी वर निवड
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकार्णी जाहिर करण्यात आली त्यात .सचिन राठोड यांची प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड झाली.श्री.सचिन राठोड हे मंठा तालुक्यातील असून ते सर्वसामान्य कुटुंबातील असून माजी मंत्री आमदार.बबनराव लोणिकर व भाजपा युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणिकर यांचे अत्यंत विश्वासू मानले जाते
जालना जिल्हा असो की महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातील सोशल मीडिया च्या माध्यमातून पक्षा साठीची तळमळ व काम करण्याची जिद्द ठेवून पक्षाचे एकनिष्ठ पणे काम करुन लोकांचे प्रेम कमावलं त्याचे फळ त्यांना सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर सदस्य या रूपाने मिळालेला आहे श्री सचिन राठोड यांची सोशल मीडियातील कारकीर्द अशाच पद्धतीने वृद्धिंगत होत राहो अशा शूभेच्छा सर्वत्र बाबीकडून देण्यात येत आहे