परभणी लोकसभा मतदार संघातुन राहुल लोणीकर यांणा उमेदवारी देण्याची जनतेतुन मागणी वाढली



परतुर प्रतिनिधि कैलास चव्हाण 


युवा ह्रदय सम्राट म्हणून तरूणा मध्ये राहुल लोणीकर यांणा परभणी लोकसभा मतदार संघातुन उमेदवारी दिल्यास विरोधकांचे डिपाजिट जप्त होईल असी परभणी लोकसभा मतदार संघामध्ये चर्चा असुण लोणीकर यांणा माणनारा मोठा वर्ग असुण सोशल मीडिया वर राहुल लोणीकर यांणा उमेदवारी मिळावी या करिता मि मतदार माझा खासदार राहुल भैय्या असी पोस्ट मोठया प्रमाणात वायरल होत आहे 

        तरूण पिढी च्या वॉटसाप स्टेटस डिपी फेसबुक, टि्वटर टाकत आहे , राहुल लोणीकर यांचा फोटो सह विधमान आमदार बबनराव लोणीकर यांचा फोटो मोठया प्रमाणात वॉटसाप ग्रुपवर मतदारा कडुण वायरल केला जात असुण राहुल लोणीकर सारखा तरूण होतकरू खासदार परभणी लोकसभा मधुण निवडुण गेल्यास परभणी लोकसभा मतदार संघाचा काया पलट झाल्या शिवाय राहणार नाही असे मत अनेक जाणकार बोलुण दाखवत आहे, या वेळेस परभणी लोकसभा निवडनुकी मध्ये राहुल भैय्या लोणीकर यांचा नावा मुळे परभणी लोकसभा मतदार संघामध्ये मध्ये भा,ज,पा ला अनूकूल वातावरण निर्माण झाले असुण वरिष्ठ पातळीवर याचा विचार झाल्यास या वेळेस परमणी मतदार संघातुन भा ज पा चा खासदार दिल्ली ला दरबारी परभणी लोकसभा मतदार संघातील जनता राहणार 




*राहुल भैय्या लोणीकर यांणा परभणी लोकसभा ची उमेदवारी दिल्यास परतुर मंठा घनसांवगी मतदार संघातुन दोन लाखा च्या पुढे लिड राहील, विधमान आमदार बबनराव लोणीकर हे पाणीपुरवढा मंत्री व जालना जिल्हा चे पालकमंत्री असताना त्यांनी जालना जिल्हाया सह परभणी जिल्हा मध्ये अनेक विकाश कामे केली असुण राहुल भैय्या लोणीकर यांणी युवा मोर्चा च्या माध्यमातुन अनेक तरूण वर्गाला भाजपा युवा मोर्चा शी जोडण्याचे काम केले आहेराहुल भैय्या लोणीकर यांणा परभणी लोकसभा मतदार संघातुन उमेदवारी देण्याची मागणी गेल्या पंचवर्षीक निवडुकी पासुण जनतेतून केली जात असुण गेल्या पंचवर्षीक निवडुकी मध्ये परभणी ची जागा युतीतून शिव सेनेला सोडन्यात आली होती पंरतु या वेळेस शिव सेना का तुल्यबळ उमेदवार नसल्याने भा ज पा नै परभणी लोकसभा ची जागा आपल्या कडे घेऊण राहुल भैय्या लोणीकर सारख्या युवा योध्याला उमेदवारी दिल्यास राहुल भैय्या तीन लाखाच्या वर मताने निवडुन येतील *सीताराम राठोड सरपंच परतवाडी तांडा*

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....