उपसभापती रवी सोंळके यांनी ब्राम्हणवाडी गावचे चे करून घेतले पंचनाने
आष्टी (प्रतीनीधी ) कैलाश चव्हाण
परतूर तालुक्यातील आष्टी सर्कल येथील ब्राम्हणवाडी या गावत अतिवृष्टि मुळे झालेल्या नुकसानीचे आष्टी कृषी उत्पन बाजार समितीचे उपसभापती रवी सोंळके यांनी प्रशासना कडून पंचनाने करून घेतले
नुकत्याच मराठवाडयात झालेल्या अतीवृष्टी मुळे मराठवाड्यात प्रचंड नुकासान झाले असून हाता तोंडाला आलेले पिकाचे ही मोठ्या प्रमाणात नुकासान झाले
परतूर तालुक्यातील आष्टी सर्कल सह ब्राम्हणवाडी ह्या गावात शेतीच्या पिकांचे सोयाबीन,कापूस,मुग,उदीद या सह फळबागाचे ही मोठे नुकासन झाले असून गावत घरावरचे पत्रे उडून गेल ,भींती पडल्या तर काही ठिकाणी घराचे ही पडझड झालेले आहे या बरोबरच बऱ्याच ठिकाणी घरात पाणी घुसून अन्न धान्या सह संसार उपयोगी साहित्याचे ही मोठ्या नुकासन झाले झालेल्या नुकसानाची आष्टी कृषी उत्पन बाजार समीचे उप सभापती रवी सोंळके यांनी पाहणी केली व प्रशासनाला झालेल्या नुकसानीची सुचना देऊ दि ६ सप्टेबर रोजी प्रसाश नाचे तलाठी पेठकर यांच्या सोबत कृषी साहयक सौरभ भोसले यांना सोबत घेऊन ब्राम्हणवाडी गावत पंचानामे करून घेतले