नूतन गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सत्कार

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतुर तालुक्यात नव्याने रुजू झालेले गटशिक्षणाधिकारी श्री अशोकराव सोळंके यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी कार्यालयीन अधीक्षक श्री शेख सत्तार  केंद्रीय मुख्याध्यापक श्री प्रल्हादराव माने,कार्यालयीन अधीक्षक  सत्तार,तालुकाध्यक्ष दिलीप अण्णा मगर, ज्येष्ठ शिक्षक  एन डी राऊत कार्यालयीन कर्मचारी  अमोल जी मगरे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
पर्यावरण दिनानिमित्त साहेबांना वृक्षारोपणासाठी भेट देण्यात आली

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात