सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2026 जाहीर अध्यक्षपदी अतुल हजारे पाटील सचिवपदी नामदेव गोरे
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा
शहरात सर्व पक्षीय छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उत्सव समिती बैठक घेण्यात आली या मध्ये सर्वानुमते समिती जाहीर करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी अतुल हजारे तर सचिवपदी नामदेव गोरे यांची निवड करण्यात आली. परतूर येथील शासकीय विश्रामगृहात सोमवार 9.00 वाजता शिवजन्मोत्सव समिती निवड करण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय व सर्व संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समितीतिच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल सोनपावले, विशाल शिंदे,सहसचिव रफिक सतार कुरेशी,कार्याध्यक्ष , विकास मोरे, कोषाध्यक्ष आकाश काळे, प्रवीण प्रधान तर संघटक म्हणून गोपी ठाकूर,प्रवीण पेडगावकर यांची निवड करण्यात आली सल्लागार म्हणून सावता काळे, अर्जुन राठोड, संभाजी घनवट,अर्जुन जगताप, ऍड सुरेश काळे,नरेश कांबळे, सिद्धेश्वर लहाने, विजय यादव
ही बैठक विठ्ठल दादा बरकुले (राष्ट्रवादी जिल्हा संघटक) यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली या वेळी संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण,डा प्रदीप सातोणकर,रमेश भापकर, शत्रुघ्न कणसे,संपत टकले,इझरान कुरेशी, रज्जाक कुरेशी, सतीश सोनवणे,यांची प्रमुख उपस्थिती होती
ज्येष्ठ मार्गदर्शक विजय नाना राखे, विनायक काळे शहाजी राक्षे पांडुरंग नवल, अविनाश शहाणे, बाबाजी गाडगे, ओमकार काटे, बाबुमामा हिवाळे, मोइन कुरेशी, अखिल काजी, कदीर कुरेशी , राजूमामा भुजबळ, अशोक तनपुरे, संतोष हिवाळे,शेसराव वायाळ योगेश बरीदे, शिवकुमार भारुका
राजू भारुका केदार शर्मा,भाऊसाहेब मुके, मुन्नाभाई चित्तोडा, अर्जुन पाडेवार अजय देसाई, बालाजी ढोबळे,भारत सावणे, आशिष गारकर, रामप्रसाद नवल रशीद बागवान, कैलाश सोळंके,एम.एल कुरेशी सुरेश कवडे प्रभाकर प्रधान,सर्फराज नायकवडी, सागर काजळे आशीष धुमाळ सय्यद वाजेद हनुमंत दवंडे कुलदीप बीनगे , पांडुरंग शेजूळ, कैलाश चव्हाण संतोष शर्मा शे तारिक, मुमताज आणशरी, शे अफरोज शे अंशर, अशोक ठोके राज भदरगे मारोती घोरबाड,जुनेद, बोराडे सर शे असेफ, गणेश लालझरे पवन राशनकार राहुल मुजमुले संजय देशमाने दीपक हिवाळे सचिन खरात
या सह सर्व पत्रकार बंधु सर्व पक्षाचे प्रमुख सर्व संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहणार आहे
Comments
Post a Comment