परतूर सार्वजनिक सेवाजन्मोत्सव समितीची कार्यकारणी जाहीर अध्यक्ष पदी कैलास चव्हाण तर सचिव पदी प्रमोद राठोड
परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे
परतुर सार्वजनिक सेवालाल महाराज जयंती जन्मोत्सव 2022 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली. दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही सतगुरू सेवालाल महाराज जयंती 15 फेबुरुवारी रोजी मोठ्या संख्येने उपस्थित समाज बांधव जयंती साजरी करणार आहे या बैठकीमध्ये अध्यक्ष पदी कैलास चव्हाण तर सचिव पदी प्रमोद राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सुनिल राठोड -उपाध्यक्ष
अर्जून राठोड-सहसचिव
विलास राठोड -सहसचिव
संजय चव्हाण-कोषाध्यक्ष
सचिन चव्हाण -सहकोषाध्यक्ष
किशोर जाधव -संयोजक
राहूल राठोड -सहसंयोजक
राहूल नारायण आढे -कार्यवाहक
अमोल पवार -सहकार्यवाहक
किरण आढे-प्रसिद्धी प्रमुख
सदस्य -पवन आढे,सचिन पवार, सचिन आढे, अविनाश राठोड, इंजी गणेश चव्हाण, रवी आढे, राहूल चव्हाण, डॉक्टर मनोज राठोड, इंजि. प्रशांत जाधव, वैभव राठोड, इंजि.कुलदीप राठोड,इंजि.राहूल रोहिदास राठोड.
सर्व बंजारा समाज बांधव उपस्थित होते.