जिल्हाच्या विकाससाठी लोणीकर साहेबांना मंञी पद द्यावे- विष्णु मचाले

परतूर प्रतीनिधी हनुमंत दंवडे
तालुक्याच्या व जिल्हाच्या विकासासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोनीकर साहेब यांना पुन्हा संधी दयावी आशी मागणी संपुर्ण जिल्हातुन होत आहे लोणिकर साहेबांनी‌ फडणवीस साहेबांच्या काळात तालुक्याची जी काया पालट केली त्या अनुशंगाने येणार्या काळात हि अनेक योजनांच्या माध्यमातुंन व फंडातुन विकासत्मक कामे, मददार संघात होतील , आशा आशेनी हि मागणी केली जात आहे लोणीकर साहेबांची पक्ष निष्ठा व आक्रमक भुमिका पाहता त्यांना मंञी पद देण्यात यावी आशी मत व्यक्त होत आहे साहेबांनी गेल्या 5 वर्ष मंञी आसतांना महाराष्ट्रात वाटरग्रिड , जलयुक्त शिवार , तर तालुक्यात गाव तेथे रस्ता, फिल्टर पाणी, सभामंडप, स्मशान भुमी, 33 केव्हि , दलित बांधवांन साठी बोध्द विहार, शहरात, कॉंक्रिट रस्ते, नाट्यगृह, उढ्ढाण पुल आरोग्य विषय प्रश्न , शासकिय इमारतीला फंड असे अनेक योजना साहेबांनी आनल्या आहेत व मंञी पद पुन्हा दिल्यास नक्कीच आजुन विकासत्मक कामे होतील....

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले