शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या निवास स्थानी दीपावली पाडवा स्नेह मिलन कार्यक्रम संपन्न..

 परतुर/( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण
     ता.२७ रोजी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या वतीने दीपावली - पाडवा स्नेहमिलन कार्यक्रम लड्डा काँलनी परतूर येथे आयोजित केला होता
     या कार्यक्रमास जिल्ह्यातील राजकीय, नामांकीत व्यक्ती ,प्रतिष्ठित व्यापारी, लोकप्रतिनिधी ,शासकीय कर्मचारीसह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.यामध्ये माजी नगराध्यक्ष प्रदीपकुमार लड्डा ,माजी नगराध्यक्ष विनायक काळे, शिवसेना नेते रामेश्वर अण्णा नळगे,काँग्रेसचे युवा नेते नितिन जेथलीया तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे,नगरसेवक अंकुश बापू तेलगड, राखे नाना आरेफ आली, सादिक खतीब, राजेश खंडेलवाल ,सिध्दार्थ बंड, अजिज सौदागर, मुरली देशमुख ,आयुब कुरेशी , संदीप पाचारे, वंचित बहुजन आघाडीचे राहुल नाटकर, प्रदीप साळवे, बाळू कदम, प्रहारचे शिवाजी सवणे ,तसेच आरपिआयचे बळीराम हिवाळे ,सर्जेराव प्रधान ,आशोक पुरुळेसह तालुक्यातील विविध पक्षाचे लोकप्रतीनिधी,परतूर पञकार,वकील,प्रध्यापक, शिक्षक वर्ग, सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यापर्यंत सर्वच लोकप्रतिनीधीनी व अनेक सामान्य नागरीकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांना प्रत्यक्ष भेटून पुढील वाटचालीस आनंदीमय वातावरणात शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका प्रमुख अमोल सुरुंग, शिवाजी तरवटे, , वैद्यकीय सेवा कक्ष प्रमुख दत्ता अंभूरे ,राजेभाऊ मुळे, दीपक हिवाळे ,अशोक निकम ,विष्णू जगताप ,बळीराम वाघमारे, विकास यादव, दिनेश चिकणे, अशोक टेकाळे, बाबासाहेब चिखले ,सोनू डोल्हारकर,गोपाल वाघमारे ,राजेश पाटील, अर्जुन काळे , राजेश वटाणे, प्रदीप सुरूंग, राजू काळे ,पवन डव्हारे ,सुशांत काकडे, अमोल काटे ,देविदास जगताप, सागर शिंदे, गणेश मातने, त्रिंबक जाधव, दादा खरात, सतीष हजारे पाटील व आदी बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी विशेष परीश्रम घेतले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....