आंबा येथे जी. प. शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जंयती साजरी

 परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
    येथून जवळच असलेले आंबा या गावात जिल्हा परिषद शाळेत राजमाता जीजाऊ व स्वामी वीवेकानंद जंयती साजरी करण्यात आली
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताराव घुले तर प्रमुख अतिथी विलास डोईफोडे हे होते अध्यक्षानी आपल्या मनोगत मधे राजमाता जीजाऊ व स्वामी विवेकनंद यांच्या जीवानावर प्रकाश टाकला 
               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक पतंगराव सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप मगर दिनेश लाचुरे श्रीमती वनिता मेश्राम आदींची उपस्थिती होती


Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात